Navneet Rana Karwa Chauth नवनीत राणा आणि Ravi Rana.. राजकारणातलं क्यूट कपल... कधी ते त्यांच्या स्टाईलसाठी चर्चेत येतात.. कधी डान्ससाठी.. तर कधी एकमेकांसाठी गाळलेल्या अश्रूंसाठी... राणा दाम्पत्य कपल म्हणून जितके क्यूट.. तितकेच राजकारणी म्हणून विरोधकांसाठी डोकेदुखी... ठाकरेंसोबत हनुमान चालिसावरून त्यांनी काय केलं हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंच.. पण याही सगळ्यात राणा दाम्पत्य आपल्यातलं प्रेम जपताना चर्चेचा विषय बनत असतं... नवनीत राणा सजल्यात त्या आता करवा चौतसाठी... आमदार रवी राणा यांच्यासाठी त्यांच्या खासदार पत्नीने करवा चौतचं व्रत ठेवलं.. पण राणाजी काही घरी नव्हते.. अशा वेळी नवनीत राणा यांनी शक्कल लढवली... आणि काय केलं पाहा... Guruprasad Vo
#Navneetarana #Ravirana #karvachauth #Amravati #lokmat #maharashtranews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat